“मतदानावर बोलू काही…..” मतदारांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक लाईव्ह शो – अमरावती जिल्हाधिकारी, सौरभ कटियार

अमरावती, दि. 28 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. अमरावती जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नोडल अधिकारी  डॉ. कैलास घोडके यांनी मतदानावर बोलू काही या फेसबुक लाईव्ह शो चे आयोजन … Continue reading “मतदानावर बोलू काही…..” मतदारांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक लाईव्ह शो – अमरावती जिल्हाधिकारी, सौरभ कटियार